ब्रेकिंग न्युज-
(पत्रकार- शंकर जाधव)
विनोद गंगाराम जोशी या तरुणास शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील आनंद नगर येथे रिक्षातून आलेल्या तोंडावर रुमाल बांधून पाच - ते सहा जणांनी हॉकी स्टिक आणि लाडकी दांडक्याने केली मारहाण...जखमी विनोद जोशी शास्त्री नगर रुग्णालयात दाखल...
विनोद जोशी यांनी अनधिकृत बांधकामाची पालिकेत केली होती तक्रार ..

Post a Comment