ठाणे कुटुंब न्यायालयात दिवाळी व बाल दिनानिमित्त धमाल करमणुक
कार्यक्रम
डोंबिवली :(
शंकर जाधव )
१ डिसेंबरला बाल संकुल ,4 था मजला बाल संकुल कुटुंब न्यायालय , ठाणे येथे कार्यक्रम
कुटुंब न्यायालय,ठाणे येथे 1 डिसेंबर रोजी दिवाळी व बाल दिनानिमित्त धमाल करमणुकीचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे .ज्या पालकांचा दावा कुटूंब न्यायालय ठाणे येथे प्रलंबित आहे.अशा
पालकांच्या मुला -मुलींसाठी हा कार्यक्रम आहे. वेळ -बेच -1-12-30 ते 1.30 (दुपारी ) बेच -2 3.30 ते 4.30 (दुपारी ) कोणत्याही एका बेचमध्ये भाग
घेण्यासाठी 28
नोव्हेंबर
पर्यंत
नाव नोंदणी
करावी असे आवाहन
करण्यात आले
आहे. अधिका माहितीसाठी
संपर्क --9869369939 किंवा 022-21720217 साधावा.

Post a Comment