मुंबई डेटलाईंन 24 - संजय मेंगाळ 9359291624
कोरोंनाच्या काळात बेड कमी पडु नये म्हणून येवला येथे 100 बेडेड भव्य सुसज्ज भव्य असे हास्पीटल उभारण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 15/2/2021 रोजी लोकर्पंन करण्यात आले. या उद्गगाटन प्रसंगी . डॉक्टर पी.डी.गांडाळ आरोग्य उपसंचालक सेवा मंडळ नाशिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रावखंडे म्यड्म . आमदार दराडे, तज्ञ डॉक्टस् विशेष अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment