कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वकील अधिवक्ता यांना विशेषबाब म्हणुन कोविड लसीकरण तात्काळ करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेश पदाधिकारी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ राजु राम व जिल्हा संयोजिका, समाजसेवक ऍड शिल्पा राम यांनी आयुक्त, उपायुक्त यांची भेट घेऊन महापालिकेस केली आहे.

Post a Comment