केडीएमसी मधील पालिका भवनाच्या मुख्य दरवाजा नादुरुस्त ; बंद होत नसल्याने टेबलचा आधार

 





रोशन उबाळे - कल्याण :
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन पदाधिकारी बद्दल्यावर कॅबीन  दुरुस्ती करणारे आता पालिका भवनांचा मुख्य दरवाजा  अनेक वर्षांपासून नादुरुस्त असतांना सुरक्षा रक्षक माहिती देऊन ही ग्रीलचे काम होत नसल्याने    टेबल लावून   बंद केला जात आहे त्यामुळे मुख्य इमारतीला टेबलचा आधार मिळाला आहे .

कल्याण डोंबिवली महापालिकेचे १९०० शे कोटीचे  बजेट आहे त्यामुळे विकास कामे करताना मोठी चालना मिळते . मात्र मुख्यालयातील पालिका भवनातील  मुख्य दरवाजा अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे तो बनविण्यात प्रशासनाला दिरंगाई करीत आहे त्यामुळे पालिका कुत्र्याचा वावर काही प्रमाणात असतो आता ग्रील ही बंद होत नसल्याने वारंवार माहिती देऊन सुद्धा  दरवाजाचे काम होत नसल्याने शेवटी टेबल चा आधार घेतला आहे . आणि सुरक्षा साठी ग्रील ला टेबल चिटकवाला जात आहे . त्यामुळे पालिका अधिकारी यांची  वर्गांची  उदासीनता दिसून येत आहे हा प्रकार खर्च संताप आणणारा आहे 

दरम्यान बांधकाम अभियंता श्रीकांत मुंडे यांना दरवाजाची पाहणी केली आहे लवकरच पालिका भवनाच्या मुख्य दरवाजाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले 

Post a Comment

Previous Post Next Post