दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण 


कल्याण :


रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्त संघटनेतर्फे कल्याण तालुक्यातील वसद  गांव येथे वृक्षारोपण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी हरीश कांबळे (कल्याण तालुका अध्यक्ष),मधुकर राणे (सरपंच वसद गांव) मनोज गायकवाड तालुका उपाध्यक्ष, रविंद्र भालेराव तालुका सचिव, प्रशांत गायकवाड, विजय गोरे शाखा अध्यक्ष,हर्षल गोडांबे ग्रामपंचायत सदस्य, सिताराम भोईर ग्रामसेवक,बालु गोरे, रवि गोरे, संदिप जगताप, भारत गोरे, मनोज गोरे, अनिल पवार, शिवराम गोडांबे, अनुप मिश्रा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post