माजी महापौर कल्याणी पाटील रुग्णालयात दाखल...


डोंबिवली ( शंकर जाधव) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.महापौर विनिता राणे आणि शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे हे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते.कल्याणी पाटील यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post