भालगाव. ( गोविंद हिरवे )
शिघ्रे केळघर मार्ग हा रोहा रस्त्याला जोडला गेला असून या रस्त्यावर झाडे व दगडी पडल्या असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे . काल पढलेल्या पावसामुळे पाण्याणी वाहून आलेल्या दगडी जागो जागी रस्त्यावर येऊन साचल्या आहेत आणी बाजुची झाडे देखील काही ठिकाणी रस्त्यावर आली असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे . तरी या कडे तातडीने बांधकाम खात्याने लक्ष देऊन शिघ्रे केळघर मार्गावर जागो जागी साचलेल्या दगडी व पडलेली झाडे बाजुला करावी अशी या ठिकाणच्या वाहन चालकांनी मागणी केली आहे.

Post a Comment