पालघर : भारत पाटारा
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये खुडेद पैकी म्हसेपाडा हा ६० कुटुंबांची वस्ती असलेला पाडा असून आजही येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वीज ,पाणी,रस्ता,शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अपूर्ण सुविधा असलेल्या दुर्गम ग्रामीण भागात सावली फाऊंडेशन आणि मैत्री स्वयंसेवी संस्था व मैत्री पुरुष बचत गट कामन यांच्या संयुक्त विद्यमाने खुडेद - म्हसेपाडा या ठिकाणी म्हसेपाडा, खोरीपाडा, कुंडाचापाडा आणि महालेपाडा येथील विधवा महिला,निराधार व गरीब कुटुंबांना धान्य किट व कपडे वाटप तसेच लहान मुलांना खावू वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी सभापती बाळू धर्मा म्हसे,माजी सरपंच कुसुम रामा म्हसे, खुडेद ग्रामपंचायत च्या पेसा मोबिलायझर सुशिला भारत पाटारा ,सामाजिक कार्यकर्ते भारत पाटारा,प्रकाश म्हसे,संदीप पाटारा व ग्रामस्थ तसेच सावली फाऊंडेशन आणि मैत्री स्वयंसेवी संस्था व मैत्री पुरुष बचत गट कामन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Slot Machines - BSJON.net
ReplyDeleteWhat are the win bet win best casino games? The casino game is 프로미넌스 포커 pretty simple 바카라사이트벳무브 and it works well. The 월드 벳 slot machines in Casino.com are: · slots. · blackjack. · roulette. 텍사스 홀덤 룰 · keno. · slot.
Post a Comment