मनसेच्या वतीने डॉक्टरांना भेटवस्तू

  • डोंबिवली ( शंकर जाधव )


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  राज  ठाकरे यांच्या आदेशानुसार डोंबिवलीतील मनसैनिकांनी जागतिक डॉक्ट दिनानिमित्त डॉक्टरांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू ) रतन पाटील, जिल्हाअध्यक्ष  प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत,शहर अध्यक्षा मंदा  पाटील,माजी  नगरसेविका सरोज  भोईर यांच्या मार्गदर्शनाने माजी उपविभाग अध्यक्ष संदिप ( रमा)  म्हात्रे यांच्या सौजन्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ महाराष्ट्र नगर, देविचापाडा, गांवदेवी मध्ये विभागातील डॉक्टरांना  भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, शाखा अध्यक्ष कदम भोईर, प्रितेश म्हामुणकर, सागर मुळये, हर्षल सावंत, समीर चाळके, शैलेश सावंत, अनिकेत सोगम, रुपेश माहुलकर, धाकू बागवे, माजी उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा ) म्हात्रे आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post