M K ब्रदर्स संघाने जिंकला डोंगरपट्टा प्रिमियर लिग चषक …




कर्जत : नितीन पारधी 

कर्जत तालूक्यातील बेकरे चोंडिचामाळ येथे डोंगरपट्टा पिमियर लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये एकूण आठ संघानी सहभागी झाले होते .या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात M K ब्रदर्स संघाने P V नयना सुपर किंग संघाला पराभव करत स्पर्धेने विजेतेपद पटकावले.तसेच दुसरा क्रमांक P V नयना सुपिर किंग  तिसरा क्रमांक आदित्य ११ चौथा क्रमांक अरोशी ११ संघाने पटकावला . असल ग्रामपंचायत माझी सरपंच देऊ सांबरी तसेच  प्रविन पाटील ,शिवराम कराळे ,नारायण पारधी  व अन्य उपस्थित होते . आदिवासी किर्केट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा  पार पडली .

Post a Comment

Previous Post Next Post