ब्रेकिंग न्यूज-
( डोंबिवली- शंकर जाधव)
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घटना..
घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद
दोघां भावांवर हल्ला..
एका भावाच्या डोक्यावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने प्रहार..
जखमी -संजय वसंत म्हात्रे यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू..
विष्णूनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल..
फिर्यादी- संजय वसंत म्हात्रे(32) ( जखमी)

Post a Comment