भालगाव ( गोविंद हिरवे ) : धनगर समाज कल्याण कारी संस्था रोहा तळा मुरुड या संस्थेचा वार्षिक मेळावा दोन दिवस कांटि म्हसाडी येथे समाज हाॅल मध्ये साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमचे उदघाटन लक्ष्मण रामा लांबोरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष होगाडे साहेब उप अध्यक्ष रविंद्र झोरे सेक्रेटरी चंद्रकांत शिंगाडे खजिनदार अनंत लांबोरे बेलिप यशवंत झोरे कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंगाडे साहेब माझी अध्यक्ष शामा लांबोरे माझी उप अध्यक्ष जनार्दन ढेबे अनंत गोरे चंद्रकांत गोरे महादेव शिंदे कल्याण कारी संस्थेचे सर्व सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अलिबाग मुरुड मतदार संघाचे तत्कालीन आमदार पंडितशेठ पाटील यावेळी उपस्थित होते एल्गार सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विष्णू भाऊ कुराडे साहेब व एल्गार सेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विलास भाऊ गडदे साहेब या सर्व कार्यकर्त्यांचे शाल व श्रीफळ देउन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेय उत्तिर्ण विद्यार्थ्यांनचा गुण गैरव करण्यात आला.
Post a Comment