अस्तित्व गतिमंद मुलांच्या शाळेत आनंदमेळा



 डोंबिवली ( शंकर जाधव ) 
अस्तित्व  या अंपगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेत  शनिवार ८ तारखेलासायंकाळी ४ वाजता  आनंद
 मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात संस्थेतील अपंग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे
 खेळांचे व खाण्याच्या पदार्थाचे तसेच विद्यार्थ्याच्या पालकांचे स्टॉल्स मेळाव्यात असणार आहे. पालकांना
 व विद्यार्थ्यांना काही उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच समाजास विद्यार्थ्याच्या कलागुणांची
 ओळख होणे हा त्यामागील उद्देश असल्याचे अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राधिका गुप्ते यांनी सांगितले.  

Post a Comment

Previous Post Next Post