दीड दिवसांचे बाप्पा निघाले स्वगृही टिटवाळयात  बाप्पाला भावपूर्ण निरोप


टिटवाळा:- टिटवाळा येथे खाजगी 3128  व सार्वजनिक 77 गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आले असून दिड दिवसाचे खाजगी 345 व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या वाजता गाजवत  व थाटामाटानेआनंदी वातावरणात आगमन झाले. यात दिड दिवसाचे  345 खाजगी व सार्वजनिकतीन दिवसाचे खाजगी 123, पाच दिवसाचे खाजगी1310 व सार्वजनिक 11, सार्वजनिक 32, खाजगी 45, आठदिवसाचा सार्वजनिक 1, नऊ दिवस सार्सार्वजनिक 2,  दहा दिवस 158 खाजगी व 15 सार्वजनिक अशा प्रकारे एकुण खाजगी 3128  व सार्वजनिक 77 गणेश मूर्तीची स्थापना यंदा मोठ्या भक्ती भावात करण्यात आली. दिड दिवसाचे खाजगी 345 व सार्वजनिक गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत  निरोप देण्यात आला. 
 

Post a Comment

Previous Post Next Post