डोंबिवलीतील मधूबन सिनेमागृहातील बाल्कनीच्या पीओपीचा भाग अंगावर पडल्याने दोघे जखमी...
६ वर्षाच्या मुलीला पायाला लागला मार..
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..
आज सायंकाळी साडे सात वाजता शो सुरू असताना घडली घटना...
नंदिनी गणफुले( 42) आणि हिनानी झोपे ( 6) अशी जखमींची नावे
Post a Comment