अंबरनाथ खुंटवली परिसरात अज्ञात इसमांकडून रात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड
अंबरनाथ : अंबरनाथच्या खुंटवली परिसरात रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास
अज्ञात इसमानी येथील दिपक नगर,बालाजी नगर या भागातील दहा मोटारसायकल ,दोन रिक्षा यांचे नुकसान केले आहे ,या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला असून ,या घटनेमुळे परिसरात
भीतीचे वातावरण झाले निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करीत करत आहेत.
Post a Comment