डोंबिवलीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
डोंबिवली ( शंकर
जाधव ) डोंबिवलीत सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती निमित्त
लालबावटा रिक्षा युनियनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. गरजुना मोफत जेवण देण्यात आले.त्यावेळी
रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर, वर्षा महाडिक, पदमाकर पाटील, महेश बनसोडे, विलास शेळके, जालिंदर भोईर, शंकर ठाकूर, प्रविण पाटील, जयवंत पाटील
उपस्थित होते.
Post a Comment