डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रविवार २५ ऑगस्ट रोजी सक्षम डोंबिवली दौडचे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजक कॉंग्रेस महिला पदाधिकारी राधिका गुप्ते आहेत. डोंबिवली पूर्वेकडील अस्तित्व संस्था, पेंढारकर महाविद्यालयाजवळील रोटरी भवन आणि टिळक रोडवरील नगरपालिका वाचनालयासमोरील केतकर रेसिडेन्सी येथे रजिस्टेशन नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म मिळणार आहेत.
Post a Comment