संभाजी ब्रिगेडचे डोंबिवली व उल्हासनगर येथे मूक धरणे आंदोलन
मुंबई डेलाईन टिम :
मुंबई डेलाईन टिम :
मराठा आरक्षणासाठी शाहिद झालेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली तसेच सर्व मराठा ,मुस्लिम,धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे डोंबिवली व उल्हासनगर येथे मूक धरणे आंदोलन
मुंबई डेलाईन टिम :
मराठा आरक्षणासाठी शाहिद झालेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली तसेच सर्व मराठा ,मुस्लिम,धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात आले होते .
जिजामाता चौक डोंबिवली स्टेशन तसेच उल्हासनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक 3 नंबर येथे झालेल्या या मुक धरणे आंदोलनात सरकारविरोधात तोंडावर काळी फित बांधुन तसेच निषेधाचे फलक हातात घेउन जोरदार निदर्शने करण्यात आली.
1) मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
(2) राज्यसरकारच्या नोकरभर्तीत मराठयांसाठी घोषित केलेल्या 16%आरक्षण
(३) अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकांना सक्तीचे आदेश द्यावे व महामंडळ पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वीत करावे.
अश्या विविध मागण्यांसाठी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी "वारकाऱ्यांना वेठीस धरणारे हे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत" या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड तर्फे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर येथील अनेक पदाधिकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मुक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. ब्रिगेडच्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात आले होते .
जिजामाता चौक डोंबिवली स्टेशन तसेच उल्हासनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक 3 नंबर येथे झालेल्या या मुक धरणे आंदोलनात सरकारविरोधात तोंडावर काळी फित बांधुन तसेच निषेधाचे फलक हातात घेउन जोरदार निदर्शने करण्यात आली.
1) मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
(2) राज्यसरकारच्या नोकरभर्तीत मराठयांसाठी घोषित केलेल्या 16%आरक्षण
(३) अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकांना सक्तीचे आदेश द्यावे व महामंडळ पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वीत करावे.
अश्या विविध मागण्यांसाठी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी "वारकाऱ्यांना वेठीस धरणारे हे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत" या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड तर्फे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर येथील अनेक पदाधिकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मुक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
Post a Comment