ब्रेकिंग न्युज
( पत्रकार- शंकर जाधव)
भररस्त्यात रिक्षाचालकांनी घेतली शिस्तीची शपथ..
उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात रिक्षाचालकांना दिले शिस्तीचे धडे...
जादा रिक्षाभाडे देऊ नका...
डोंबिवलीतील प्रवाशांना केले आवाहन
Post a Comment