न्यु.प्रगती शैक्षणिक संस्था कोपरी ठाणे .संस्थेचा स्तुत्य उपक्रम
(मुंबई डेटलाईन 24.- गणेश खरात )
(मुंबई डेटलाईन 24.- गणेश खरात )
न्यु.प्रगती शैक्षणिक संस्था कोपरी ठाणे यांच्या वतीने आण्णा ( भाऊ)साठे यांची९८वी.जयंती व मैत्री दिनाचे औचित्य साधुन संचालिका अनिता खरात यांनी अनाथालय आणि वृद्धाश्रमात समाजिक उपक्रम राबविट समाजिक बांधिलकी जपली.
समाजापासून वंचित असलेल्या घटकांसोबत काही क्षण घालवत मैत्रीदिन साजरा केला .अनिता खरात यांच्या नेतृतवाखाली मिरारोड मिरागांवठण.पुर्व,ठाणे. येथे श्री.नित्यानंद. बाल. अनाथालय, वृद्धाश्रम या ठिकाणी चादर, फळे , चटाई.वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षीका.ममता चव्हाण. अनाथालयतले संचालक आणि न्यु.प्रगती शैक्षणिक संस्था कोपरी ठाणे संस्थेचे सभासद उपस्थित होते.
Post a Comment