महाराष्ट नवनिर्माण
सेनेचे नेते राजू दादा पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त फळे वाटप
डोंबिवली : (मुंबई
डेटलाईन 24 प्रतीनिधी -शंकर जाधव )
महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक २६ सप्टेंबर रोजी
माजी उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा)
म्हात्रे आणि मनसैनिक हेमंत दाभोळकर यांच्यावतीने डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या
शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना आणि विष्णूनगर पोलिसांना फळे वाटप करण्यात
येणार आहेत. दरम्यान मनसे नेते राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना
समाजिक , राजकीय अश्या अनके स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी माजी उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा) म्हात्रे आणि मनसैनिक हेमंत
दाभोळकर यांनी आयोजित केलेल्या मोफत फळे वाटपांचा कार्यक्रमांतून समाजिक बांधिलकी
जपत मनसे नेते राजू दादा पाटील यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
Post a Comment