घनकचरा व्यवस्थापन - शुन्य कचरा मोहिमेस टिटवाळाकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...मोहिमेत स्वच्छता दुत प्रमोद नांदगावकर यांचा उल्लेखनीय कामगिरी

 


टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिके तर्फे शून्य कचरा मोहिमे अंतर्गत कचरा विलगीकरण ,खत निर्मिती,प्लास्टिक पिशव्याचा वापर न करणे या विषयावर कोव्हिड साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनचे पालन करीत वलाराम कॉ ऑप हौसिंग सोसायटी व अगस्ती कॉ ऑप हौसिंग सोसायटी, टिटवाळा मंदिर रोड,टिटवाळा(पू) येथील  रहिवाशांना  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता दुत प्रमोद नांदगावकर यांनी  मार्गदर्शन केले. ह्या मार्गदर्शन सत्रात सोसायटी मधील पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post