दौंड शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत शासनाचे सर्व नियमांचे
पालन करून कोरोना पासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे करावे म्हणून पोलीस प्रशासन
जबाबदारी पार पाडत असताना विना मास्क फिरणाऱ्या वर कारवाई सुरू कोरोना संसर्ग
पुन्हा झपाट्याने वाढत असून शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे तसे न झाल्यास
कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले कोरोना
चा वाढता प्रादुर्भावामुळे पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई चालू करण्यात आल्याचे
पोलिसांकडून सांगण्यात आले.
Post a Comment