संदीप चव्हाण : पुणे
दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला बोरिपारधी गावठाण मधील नंदीवाले वस्ती रामनगर
ठिकाणी शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला दत्त सेवा मंडळ व
रामनगर मित्र मंडळ यांच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच शिवाजी
महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातील काही
विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच शिवजयंतीनिमित्त दत्त सेवा मंडळ व मोहिते
हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व डोळ्यांची तपासणी मोफत
करण्यात आली तपासणीचे उद्घाटन सौ मीनाताई दिनकर धायगुडे दौंड तालुका पंचायत समिती
सभापती माजी यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास बोरीपार्धी गावचे सरपंच
सुनील नारायण सोडल्यावर उपसरपंच ज्योती संपत मगर व जिल्हा परिषद परिषद माजी सदस्य
डॉक्टर यशवंत निवृत्ती खताळ दौंड तालुका खरेदी विक्री संघ माजी चेअरमन भानुदास
नेवसे दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटक आप्पासो रामू ताडगे दौंड
तालुका पत्रकार संघ तालुका अध्यक्ष विजय चव्हाण बोरीपार्धी गावचे पोलीस पाटील गणेश
नेवसे यवत पोलीस स्टेशनचे ग्रामीण पोलीस मल्हारी सोड न वर ग्रामपंचायत सदस्य कुमार
अभिषेक आनंद दादा थोरात व अनिल बापूराव नेवसे शेखर दत्तात्रय सोड न वर अशोक भागुजी
अडसूळ व अंगणवाडी सेविका चव्हाण मॅडम भोसले सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव निलेश
ताडगे संदीप सोड नवर माने सर राहुल पवार प्रकाश पवार लक्ष्मण गायकवाड राहुल
गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment