आषाढि कार्तिकी निमित्त भोपर गावातील जे.के.पाटील इंग्लिश स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांनी काढली गावात दिंडी..
(डोंबिवली प्रतिनिधी- शंकर जाधव)
भरपावसात बच्चेकंपनीने काढलेल्या दिंडीवर गावकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव..गजानन पाटील आणि मुख्याध्यापिका मंजुळा गजानन पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग आणि पालकवर्ग झाले सहभागी...
Post a Comment