डोंबिवलीतील फडके रोडवर बसलेल्या ७० ते ८० फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल ...
(मुंबई डेटलाईन 24.डोंबिवली प्रतिनिधी -शंकर जाधव)
मंगळवारी सकाळी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनपासून १५० मीटरच्या बाहेर बसलेल्या ७० ते ८० फेरीवाल्यांवर सायंकाळी बिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.गैरकायद्याची मंडळी जमा करणे आणि अनधिकृत पणे फडके रोडवर सामान, भाजी-पाला, वस्तू विकण्यासाठी बसल्याचा आरोपाखाली फेरीवाल्यांना गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी सांगितले.

Post a Comment